पुसारला वेंकटा सिंधू ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. २०१६ सालच्या रियो दि जानेरो येथील उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये महिलांच्या एकेरी गटामध्ये तीने रौप्य पदक मिळवले. सिंधू ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली खेळाडू तसेच ऑलिंपिक खेळात रौप्य पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू आहे.[२]
कारकीर्द
बाह्य दुवे
- पी.व्ही. सिंधू ओलंपिक गोल्ड क्वेस्टवर
- चरित्र : रुपेरी सिंधू (लेखक - अतुल कहाते, प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस)
- पी. व्ही. सिंधू गोपीचंद बॅडमिंटन ॲकाडमीवर
No comments:
Post a Comment