चंद्रशेखर वेंकट रामन

चंद्रशेखर वेंकट रामन

(सर सी. वी. रमण या पानावरून पुनर्निर्देशित)

Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पानविस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
चंद्रशेखर वेंकट रामन
[[Image:Sir CV Raman.JPG|220px| ]]
चंद्रशेखर वेंकट रामन
पूर्ण नावचंद्रशेखर वेंकट रामन्‌
जन्मनोव्हेंबर ७१८८८
तिरुचिरापल्लीतामिळनाडूभारत
मृत्यूनोव्हेंबर २११९७०
बंगळूरकर्नाटकभारत
निवासस्थानभारत Flag of India.svg
नागरिकत्वभारतीय
राष्ट्रीयत्वभारतीय Flag of India.svg
धर्महिंदू
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्र
कार्यसंस्थाइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
प्रशिक्षणप्रेसिडेन्सी कॉलेज, चेन्नई
डॉक्टरेटकरता विद्यार्थीजी.एन्‌. रामचंद्रन्‌
ख्यातीरामन् परिणाम
पुरस्कारNobel prize medal.svg भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक
भारतरत्न
लेनिन शांतता पारितोषिक
वडीलचंद्रशेखर अय्यर
आईपार्वती
पत्नीलोकासुंदरी
अपत्येचंद्रशेखर, राधाकृष्णन

रामन यांची सही
चंद्रशेखर वेंकट रामन् (नोव्हेंबर ७१८८८-नोव्हेंबर २११९७०) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते.

जीवन[संपादन]

रामन् यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन्‌ हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.

संशोधन[संपादन]

त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) याशोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन् यांना मिळाले होते.झ

सन्मान[संपादन]

चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठवला होता.[१]
सर सी.व्ही रामन यांच्या नावाने रँचो (रिसर्चर्स ॲन्ड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन) नावाची पुण्याची संस्था इ.स. २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये ’सर सी.व्ही. रामन पुरस्कार’ देत असते. २०१५ सालच्या पुरस्काराचे मानकरी :
१. डॉ. आदित्य अभ्यंकर (वैद्यकीय तंत्रज्ञान)
२. कुरियन अरिंबूर (ऑटोमोबाईल)
३. राजेंद्र चोडणकर (नॅनो तंत्रज्ञान)
४. प्राची दुबळे (आदिवासी संगीत)
५. सुधीर पालीवाला (कचरा व्यवस्थापन)
६. रमेश बोतालजी (सांडपाणी व्यवस्थापन) ॑॑

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. वर उडी मारा अ. पां. देशपांडे (२ मार्च २०१२). "रोजच राष्ट्रीय विज्ञान दिन हवा!" (मराठी मजकूर). लोकप्रभा१२ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.
मायक्रॉसॉफ्ट एनकार्टा विश्वकोश, १९९९

बाह्यदुवे[संपादन]


No comments:

Post a Comment

  पोषण आहार नोंदवही २०२३